रोटरी क्लब अकोला राजेश्वर सिटीचा शपथविधी:संस्थापक अध्यक्षपदी ॲड. देवाशिष काकड तर सचिवपदी जितेन देशमुख यांची निवड
अकोला शहरात नव्याने स्थापन झालेल्या ‘रोटरी क्लब ऑफ अकोला राजेश्वर सिटी’चा शपथग्रहण समारंभ उत्साहात पार पडला. रोटरी जिल्हा ३०३० प्रांताचे…

