Hingoli LCB Seizes Gutkha Worth ₹7.90 Lakh on Aundha Road | हिंगोली शहरालगत 3 लाखांच्या गुटख्यांच्या पोत्यासह 7.90 लाखांचा मुद्देमाल जप्त: स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी, एका व्यक्ती विरुध्द गुन्हा – Hingoli News
हिंगोली शहरालगत औंढा रोडवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका वाहनातून ३ लाख रुपये किंमतीच्या गुटख्यासह ७.९० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त...
