महत्वाच्या बातम्या

उद्यापासून सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी – VastavNEWSLive.com

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक वेगळाच तमाशा सुरू आहे. २९ महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या, निकाल लागले, नगरसेवक निवडून आले, पण महापौर...

अहिल्यादेवींची प्रतिमा तोडून हिंदूंचा अपमान:नाना पटोलेंचा हल्लाबोल; मुंबईला केंद्रशासित करण्याचा सरकारचा डाव असल्याचा केला दावा

कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेत महापालिका निवडणुकीच्या निकालांवर भाष्य करत सरकारवर टीका केली. तसेच आगामी जिल्हा परिषदेच्या...

मुखेड तालुक्यात चोरीची घटना; ६७ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास

मुखेड (प्रतिनिधी)-  तालुक्यातील आबादी नगर तांडा येथे घरफोडीची घटना घडली असून अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून सुमारे ६७ हजार रुपये...

Shirur Ex-MLA राजेंद्र गावडे Joins BJP

पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. शिरूरचे माजी आमदार राजेंद्र गावडे, जिल्हा परिषदेच्या बालकल्याण समितीच्या सभापती सुनीताताई गावडे...

पुणे मनपा निवडणुकीतील EVMवर गंभीर प्रश्नचिन्ह:निवडणूक प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा माजी नगरसेवक सतीश म्हस्केंचा आरोप

पुणे महानगरपालिका निवडणुकीतील ईव्हीएम (EVM) आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. माजी नगरसेवक सतीश म्हस्के यांनी...

विसाव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी राहुल प्रधान 

मुख्य संयोजकपदी शिवाजीराव गावंडे ; राज्य संघटकांची पत्रकार परिषदेत घोषणा नांदेड : फेब्रुवारी महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात नांदेड येथे होऊ घातलेल्या...

ज्येष्ठ नागरिकाची २२ कोटींची फसवणूक:शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी गंडा घातला

पुणे येथे एका ८८ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची सायबर चोरट्यांनी २२ कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. शेअर बाजारात...

मुंबईत भाजपचाच महापौर विराजमान होणार:मित्रपक्षांचे दबावतंत्र धुडकावत सत्तेची तयारी सुरू, दिल्लीतील बैठकीत मुहूर्त ठरला

देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महापालिकेच्या सत्तेचा सस्पेन्स आता संपला असून, भारतीय जनता पक्षाने आपला 'राज्याभिषेक' करण्याचा मुहूर्त निश्चित...

भाजप नेत्यांची वक्तव्य म्हणजे हवेतली पतंगबाजी:वडेट्टीवार यांनी लगावला टोला; महापौर काँग्रेसचा होणार असल्याचा दावा

चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसची सत्ता येणार असून त्यासाठीचे आवश्यक संख्याबळ जमवल्याचे काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज स्पष्ट केले. काँग्रेसचे...

दिव्यांग प्रमाणपत्रातील फरक शिक्षिकेला भोवला ; निलंबन

नांदेड(प्रतिनिधी)-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परतापुर ता.मुखेड येथील एका महिला शिक्षिकेचे दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी झाल्यानंतर ते 40 टक्क्यापेक्षा कमी असल्याचे निदर्शनास...

You may have missed