Congress Rules Out MNS Open VBA Alliance Civic Polls | वंचित’ अन् ठाकरे गटासोबत चर्चा सुरू, पण ‘मनसे’शी संवाद नाही: हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केली काँग्रेसची भूमिका – Mumbai News
आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेसने आपली रणनीती स्पष्ट करण्यास सुरुवात केली आहे. "वंचित बहुजन आघाडीसोबत आमची सकारात्मक चर्चा सुरू असून...
