MNS, Uddhav Sena’s 2,000-strong ‘saffron brigade’ to reach out to voters in Mumbai from 7 am – MP Sanjay Raut | दुबार मतदारांना ठाेकण्यासाठी मनसे, उद्धवसेनेची 2 हजारांची ‘भगवा ब्रिगेड’: मुंबईत सकाळी 7 वाजेपासूनच ठोकणार- खासदार संजय राऊत – Mumbai News
“दुबार, बोगस मतदाराला दिसेल तेथे बदडून काढा,’ असे आदेशच खासदार संजय राऊत आणि अमित ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. त्यानुसार…
