व्हॉट्सॲप मेसेजमुळे पराभव? सरवणकर-भाजप संघर्ष पेटला:ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात शिंदे गटाला धक्का, आरोपांची राळ उडाली
मुंबई महानगरपालिकेच्या 2026 च्या निवडणुकीनंतर माहीम विधानसभा परिसरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. वॉर्ड क्रमांक 194 मधून शिंदे गटाच्या शिवसेनेकडून…
