साेलार सिस्टीमसाठी दिला पाच काेटींचा निधी, ‘कादवा’चा आधारवड हरपला:मालेगावच्या विकासात अजितपवार यांचे माेठे याेगदान
शहराच्या विकास कामांमध्ये अजित पवारांनी नेहमी मालेगाव शहराला झुकते माप दिले होते. मुस्लिम समाजाच्या धार्मिकस्थळांना सोलर सिस्टीम बसविण्यासाठी विशेष परिपत्रक…
