मनपा स्वच्छतेवर कठोर, अनुपस्थितांना दम भरला:बडनेरा झोनमध्ये अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांची पाहणी
अमरावती महानगरपालिका स्वच्छतेच्या मुद्द्यावर कठोर भूमिका घेत आहे. आयुक्त सौम्या शर्मा-चांडक यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनी बडनेरा येथील…
