Local NEWS

जीवनाच्या परीक्षेत शिस्त:परिश्रम व ध्येय निश्चितीचे महत्त्व समजून घेत यशस्वी होण्याचा प्रयत्न करावा- कल्याणी वर्मा

जीवनात शिस्त, परिश्रम व ध्येय निश्चितीचे महत्त्व समजून घेत आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवा. परीक्षेत यशस्वी होण्यासाठी श्रम, नियम, संयम यांचा…

Local NEWS

संभाजीनगर महापालिकेचे महापौर, उपमहापौर आज ठरणार:भाजपचे राजूरकर विरुद्ध एमआयएमचे हिवराळे

महानगरपालिकेच्या बहुप्रतीक्षित महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी (१० फेब्रुवारी) सकाळी ११ वाजता प्रबोधनकार ठाकरे सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले…

Local NEWS

छत्री तलाव परिसरात 'वेक्स'तर्फे स्वच्छता अभियान:जागतिक पाणथळ दिनानिमित्त 50 पोती कचरा गोळा

अमरावती येथील वाईल्डलाईफ अँड एन्व्हायरन्मेंट कन्झर्व्हेटर सोसायटी (वेक्स) ने जागतिक पाणथळ दिनानिमित्त छत्री तलाव परिसरात स्वच्छता अभियान राबवले. या अभियानांतर्गत…

Local NEWS

युजीसी नेट परीक्षेत अमरावती विद्यापीठाचे 6 विद्यार्थी उत्तीर्ण:सहायक प्राध्यापक आणि आचार्य पदवीसाठीची पात्रता मिळवली

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी विभागाने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) नेट परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवले आहे. डिसेंबर २०२५…

Local NEWS

नेरपिंगळाई ग्रामसभेत ग्रामस्थांचा तीव्र संताप:रस्ते, पाणी, स्वच्छतेच्या दुर्लक्षावर प्रशासनाला धारेवर धरले

नेरपिंगळाई येथील ग्रामपंचायतीच्या पाच वर्षांच्या कार्यकाळातील शेवटची ग्रामसभा सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली. ग्रामस्थांनी, विशेषतः तरुणांनी, रस्ते, नाल्या, पाणी…

Local NEWS

विभागीय महिला लोकशाही दिनात एकही तक्रार नाही:एकूण 10 तक्रारींपैकी केवळ 2 निकाली; 8 प्रकरणांचा निपटारा महिनाभरात करण्याचे निर्देश

अमरावती: तीन महिन्यांच्या खंडानंतर सोमवारी पार पडलेल्या विभागीय महिला लोकशाही दिनात महिलांची एकही तक्रार पोहोचली नाही. या दिनात प्राप्त झालेल्या…

Local NEWS

सांगोल्यात गावगुंडांकडून दहशत!:काही जणांना तलवारीने मारहाण; आमदार बाबासाहेब देशमुखांचे आंदोलन, गुंडांना अटक करण्याची मागणी

आज 9 फेब्रुवारी 2026 रोजी राज्यातील 12 जिल्हा परिषदांचे निकाल जाहीर झाले असून, सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील कोळा गटात शेतकरी…

Local NEWS

जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेची घोडदौड:कोकणात पुन्हा एकदा भगव्याची लाट, ठाकरे गटाचा सुपडा साफ

राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला पुन्हा एकदा मोठं यश मिळाले आहे. मुख्य नेते व…

Local NEWS

कराडमध्ये शिवसेनेचे दिनेश कुंभार एका मताने विजयी:भाजपचे तानाजी देवकर यांचा पराभव; ढोकीत ठाकरे गटाला एका मताने तारले

राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या 9 फेब्रुवारी 2026 रोजी जाहीर झालेल्या निकालांमध्ये सातारा जिल्ह्यातील कराड पंचायत समितीची…

Local NEWS

राज्यात 70 हजार पदांची मेगाभरती!:MPSC कडून 20 हजार पदांची भरती; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

राज्यातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुमारे 70 हजार पदांची मेगाभरती प्रक्रिया…