श्री शिवाजी महाविद्यालयात रंगणार संत ज्ञानेश्वर महाराजांवर निरूपण:निरुपणकार गणेश शिंदे, गायिका सन्मिता शिंदे यांचे हाेणार गायन
प्रतिनिधी | अकोला संत परंपरेचा अमूल्य वारसा जपणाऱ्या महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनकार्याचा जागर आजही तितक्याच श्रद्धेने आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने...
