विरोधकांनी कधीही महिला आरक्षण विधेयक पाडले नाही:भाजपमधील एका गटाला पंतप्रधान नरेंद्र मोदींना पदावरून हटवायचे आहे- संजय राऊत
विरोधकांकडून महिला आरक्षणासंदर्भातील कोणतेही विधेयक पाडण्यात आलेले नाही. भाजपमधील एका गटाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पदावरुन घालवायचे आहे, त्या गटामध्ये...
