सोलापुरात शिंदे गटाचा भाजपला मोठा दणका: महापालिकासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती; ’51-51′ चा फॉर्म्युला ठरला – Solapur News
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापलेले असतानाच, आज एक खळबळजनक 'ट्विस्ट' पाहायला मिळाला. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपमध्ये युती...
