नांदेडचे महापौर पद सर्व साधारण महिलेसाठी आरक्षीत; नवीन चेहरा की अनुभवी महिलेला मिळणार संधी?
नांदेड (प्रतिनिधी)-महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर नगर विकास विभागाने महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर केली. ही सोडत ना.माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत...
