Balaji Gaikwad

प्रजासत्ताक दिनी लोकशाहीची उघडी खिल्ली   – VastavNEWSLive.com

प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात केंद्र सरकारने पुन्हा एकदा आपली लोकशाहीची उंची दाखवली. लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी आणि राज्यसभेतील विरोधी...

अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू:VSR Aviation कंपनीवर गंभीर आरोप, या कंपनीचे हे दुसरे विमान क्रॅश झाल्याचा दावा

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी विमान अपघातात निधन झाले. मुंबईवरून बारामती येथे येत असताना बारामती विमानतळावार लँडिंगच्यावेळीच अजित...

बारामतीजवळ विमान अपघात; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सहा जणांचा मृत्यू 

बारामती (प्रतिनिधी)-महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रवासात वापरल्या जाणाऱ्या विमानाला आज सकाळी बारामती विमानतळाजवळ उतरण्याच्या प्रयत्नात अपघात झाल्याची माहिती सूत्रांकडून...

डोंगराएवढे दुःख, मोठा भाऊ हरपला:दादांना श्रद्धांजली वाहताना एकनाथ शिंदेंचेही डोळे पानावले; विमान अपघाताची चौकशी करण्याची घोषणा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे मला माझा मोठा भाऊ हरपल्याचे दुःख झाले आहे, अशी भावना सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा तथा राज्याचे...

अजितदादांशिवाय महाराष्ट्राचे राजकारण 'बेचव' आणि 'आळणी:मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न अधुरेच राहिले! संजय राऊत यांची भावूक प्रतिक्रिया

"आज महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनातील काळा दिवस आहे. अजित पवार यांच्यासारखा कार्यक्षम आणि रोखठोक नेता आपल्यातून निघून गेला आहे....

Ajit Pawar | महाराष्ट्राच्या राजकारणावर आज शोककळा

Ajit Pawar | महाराष्ट्राच्या राजकारणावर आज शोककळा पसरली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे एका भीषण विमान अपघातात...

खैरेवाडी रस्त्यासाठी ग्रामस्थांनी अडीच तास रोखला मुंबई – नाशिक महामार्ग:दोन दिवसांत जिल्हाधिकारी व आदिवासी विकास विभाग आयुक्तांसमवेत बैठक‎

प्रतिनिधी | घोटी चिंचलेखैरे समूहातील खैरेवाडी येथील रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ग्रामस्थांनी एल्गार कष्टकरी कामगार संघटनेच्या नेतृत्त्वाखाली सोमवारी मुंबई -नाशिक...

गामणे मैदानालगतच्या रस्त्यावर‎चौपाटीला रहिवाशांचा तीव्र विरोध‎:विभागीय अधिकाऱ्यांना स्थानिक नागरिकांनी दिले निवेदन

प्रतिनिधी | सिडको महिलांसह जेष्ठ नागरिक विद्यार्थी व खेळाडूंची मोठ्या संख्येने नेहमी वर्दळ असलेल्या पाथर्डी फाटा येथील गामणे क्रीडांगण येथे...

खंडाळ्यात आरोग्य आणि रक्तदान शिबिराचे आयोजन:ग्रामीण भागातील गरजू नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी

प्रतिनिधी | खंडाळा वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथील एमबीबीएस डॉ. धनश्री भरत वेळंजकर यांचे आजोबा लक्ष्मण काशिनाथ वेळंजकर यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त...

शिवन्यात खोदकामात आढळले ‎प्राचीन घुमटाच्या आकाराचे भुयार‎:धान्य कोठाराची रचना असण्याची शक्यता‎

सिल्लोड तालुक्यातील शिवना गावात ‎‎स्वच्छतागृहाच्या बांधकामासाठी सुरू ‎‎असलेल्या खोदकामादरम्यान‎सोमवारी (२६ जानेवारी) ऐतिहासिक ‎‎महत्त्वाची रचना सापडल्याने‎परिसरात कुतूहल निर्माण झाले आहे. ‎‎खोदकाम...

You may have missed