Balaji Gaikwad

वैजापूर पोलिसांचे खंडाळ्यात पथसंचलन:प्रवेशद्वारापासून प्रारंभ करत संपूर्ण गावातून पथसंचलन

प्रतिनिधी | खंडाळा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी, संवेदनशील भागात गुन्हेगारी रोखण्यासाठी...

जनजागृती उपक्रम हाती घेऊनही अपघातांच्या संख्येत वाढ:शून्य अपघात धोरण असूनही 8 वर्षांत एसटीचे अडीच हजार प्राणांतिक अपघात

“प्रवाशांच्या सेवेसाठी’ आणि “एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास’ असे ब्रीदवाक्य असतानाही एसटी बस अपघाताची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे एसटी प्रवासाच्या...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना रंगावलीतून सन्मान:दत्तमंदिर ट्रस्टतर्फे भव्य कलाकृती साकारत अभिवादन

पुणे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे भव्य रंगावलीतून अभिवादन करण्यात आले. बुधवार पेठेतील शतकोत्तर...

दगडूशेठ ट्रस्टकडून 1771 दिव्यांगांना कृत्रिम अवयव:'जय गणेश रुग्णसेवा' अभियानांतर्गत शिबिराचे आयोजन

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या पुढाकाराने 'जय गणेश रुग्णसेवा' अभियानांतर्गत महाराष्ट्रातील 1771 दिव्यांगांना कृत्रिम अवयव...

पुणे पोलिस दलात मोठे फेरबदल:30 पोलिस निरीक्षकांच्या शहरांतर्गत बदल्या, अमितेश कुमार यांनी बजावले आदेश

पुणे शहर पोलिस दलातील ३० पोलिस निरीक्षकांच्या शहरांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुरुवारी (२९ फेब्रुवारी)...

प्रयागराज सोडून काशीला पोहोचलेल्या शंकराचार्यांची कडक घोषणा   – VastavNEWSLive.com

तीर्थराज प्रयाग येथे उत्तर प्रदेश प्रशासनाच्या भूमिकेविरोधात तब्बल दहा ते बारा दिवस उपोषण करणारे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतीजी माघ मेळा...

महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यात सर्वधर्म प्रार्थना:गांधी विचार कधीही संपणार नाहीत, ज्येष्ठ विचारवंत उल्हास पवार यांचे प्रतिपादन

महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त पुणे येथील गांधी भवन, कोथरूड येथे शुक्रवारी सर्वधर्म प्रार्थना आणि भजन आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी ज्येष्ठ...

वर्तमानातील अस्वस्थ करणाऱ्या काही नोंदी : भाग एक – VastavNEWSLive.com

        देशभरात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला परंतु दोनच दिवसांनी २८ जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्याचे...

हिंगोलीच्या शाळांचा कायापालट:पंजाबच्या महिला सरपंचांचे पथक भारावले, जिल्ह्याचा अभ्यास दौरा उत्साहात

लोकसहभागातून शाळेचा झालेला कायापालट, शाळेची वाढती गुणवत्ता पाहून पंजाब राज्यातील महिला सरपंचांचे शिष्टमंडळ भारावून गेले. यावेळी त्यांनी विद्यार्थीनींशी संवाद साधला...

दाभड शिवारात 70 वर्षीय महिलेचा शेतात खून  – VastavNEWSLive.com

अर्धापूर (प्रतिनिधी)-नांदेड-अर्धापूर रस्त्यावरील दाभड शिवारात एका 70 वर्षीय महिलेचा अज्ञात व्यक्तीने दगडाने मारहाण करून निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस आली...

You may have missed