भांडणात मध्यस्थी करणे पडले महागात:मंगळवेढ्यात 18 वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण खून, दिव्यांग भावाला चिडवण्यावरून वाद
सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आपल्या दिव्यांग भावाला वाचवण्यासाठी गेलेल्या सुजीत सुभाष राठोड या 18...
