आधी वडील, आता मुलगा!:आमदार संजय गायकवाडांच्या पुत्राचा शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ
बुलढाणाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी कालच (गुरुवारी) कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित पुस्तक 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाच्या...
