श्रीनाथ हायस्कूलमध्ये बालवाचक मेळावा:विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी राबविला उपक्रम
येथील श्रीनाथ हायस्कूलमध्ये ‘रंग उधळूया वाचनाचे’ या संकल्पनेतून बालवाचक मेळावा व गौरव सोहळा उत्साहात झाला. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी,...
