राज्यात योग्यवेळी राजकीय भूकंप होईल:मंत्री संजय शिरसाट यांनी दिले सूचक संकेत; एकनाथ शिंदे योग्यवेळी योग्य निर्णय घेतील असा दावा
दिल्लीतील आम आदमी पार्टीत झालेल्या बंडाळीनंतर आता महाराष्ट्रातही राजकीय भूकंप होण्याच्या चर्चेने जोर धरला आहे. सत्ताधारी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा...
