मेळघाटातील आमझरी मधाला नवी ओळख:देशभरात उपलब्ध होणार; खादी-ग्रामोद्योग, वन विभाग, ग्रामपंचायतमध्ये सामंजस्य करार
मेळघाटातील 'मधाचे गाव' म्हणून प्रसिद्ध असलेल्या आमझरी येथील मध आता देशभरात उपलब्ध होणार आहे. यासाठी ग्रामपंचायत, वन विभाग आणि खादी-ग्रामोद्योग...
