प्रवीण दरेकर होणार पुढचे 'सहकार मंत्री':चंद्रकांत पाटलांच्या विधानाने चर्चांना उधाण, विरोधकांच्या कर्जबाजारीपणाच्या टीकेलाही प्रत्युत्तर
राज्याच्या राजकारणात अर्थ खात्यानंतर आता 'सहकार' खात्यावरूनही मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत मिळत आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील...
