अमोल मिटकरींची जय पवारांसाठी लॉबिंग:विधान परिषदेच्या जागेसाठी अप्रत्यक्षपणे सूचवले नाव; NCP च्या एका जागेसाठी 7 नावे चर्चेत
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या वाट्याला येणाऱ्या विधान परिषदेच्या एका जागेवर कुणाला पाठवणार? याविषयी राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे. या...
