हिंगोली पोलिसांची सतर्कता अन् ऑटो चालकाचा प्रामाणिकपणा:मुलीच्या उपचाराचे 17 हजार रुपये महिलेला केले परत
हिंगोली शहर पोलिसांच्या सतर्कतेने तसेच ऑटो चालकाच्या प्राणणिकपणामुळे कलगाव (ता.हिंगोली) येथील महिलेने दवाखान्यात उपचारासाठी आणलेले सुमारे १७ हजार रुपये परत…
