सिद्दीकींना भावूक होऊन नाही, तर मेरिट पाहून उमेदवारी- मंत्री भरणे:म्हणाले- अमोल मिटकरींचा 'गैरसमज' झाला असावा
विधान परिषद निवडणुकीसाठी माजी आमदार झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी जाहीर होताच अजित पवार गटातील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. पक्षाचे...
