हिंगोली अवकाळी पावसामुळे हळद भिजली:क्रांतिकारी शेतकरी संघटनेने आज ‘कृउबा’चा लिलाव बंद पाडला; गोंधळाची स्थिती
हिंगोली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अवकाळी पावसामुळे हळद भिजल्याने संतप्त झालेल्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी तारीख 6 हळदीचा...
