सुनेत्रा पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट:अजित पवारांच्या विमान अपघाताची CBI चौकशीची मागणी, सुनील तटकरेंनी दिली माहिती
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली. त्यातून सावरत आता…
