सण, उत्सवात ध्वनिक्षेपक वापराची सूट – VastavNEWSLive.com


नांदेड – आगामी सण, उत्स,वात ध्व्नी प्रदुषण (नियमन व नियंत्रण) नियमान्वये ध्वननीक्षेपक व ध्वानिवर्धक इत्यादी वापराबाबत श्रोतेगृहे, सभागृहे सामुहिक सभागृहे आणि मेजवाणी कक्ष यासारख्या. बंद जागाखेरीज इतर ठिकाणी जिल्ह्या च्या् निकडीनुसार वर्षामध्ये 15 दिवस सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत सुट जाहिर करता येईल, असे आदेश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी निर्गमित केले आहेत.

ध्वनीक्षेपकाचा वापरास शिवजयंती एक दिवस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती 1 दिवस, 1 मे महाराष्ट्र दिन एक दिवस, गणपती उत्सवात दोन दिवस (पहिला दिवस व अनंत चर्तुदशी), नवरात्री उत्सव तीन दिवस दिवस (पहिला दिवस, अष्टमी व नवमी), दिवाळी लक्ष्मीपुजन एक दिवस, ईद ए मिलाद एक दिवस, ख्रिसमस एक दिवस, 31 डिसेंबर एक या दिवसासाठी सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत सुट राहील. तसेच उर्वरित तीन दिवस हे ध्व नी प्राधिकरण तथा जिल्हा पोलिस अधिक्षक नांदेड यांच्याय शिफारसीनुसार जिल्हाततील महत्वातच्याव कार्यक्रमासाठी गरजेनुसार जिल्हा धिकारी यांच्याय परवानगीने दिले जाईल. या सण उत्सलवासाठी ध्वलनीवर्धक व ध्वननीक्षेपक वापरण्यााबाबतची सुट जिल्हेयातील शांतता क्षेत्रासाठी लागू नसून त्या ची अंमलबजावणी करण्यााची जाबाबदारी संबंधित महानगरपालिका आयुक्त, स्थानिक स्वराज्य संस्था व ध्वनी प्रदुषण नियंत्रण प्राधिकरण यांची राहील, असेही आदेशात म्हटले आहे.

Post Views: 7






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Enable Notifications OK No thanks