शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न:साडीने गळफास घेण्याचा प्रयत्न, पण साडी फाटल्याने बचावले; बीड येथील घटना
सत्ताधारी शिवसेनेच्या बीड उपतालुकाप्रमुखाने झाडाला गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. पण दैव बलवत्तर म्हणून ते…
