Sumit Khambekar Joins Shiv Sena Shinde Group | MNS Chhatrapati Sambhaji Nagar | मराठवाड्यात राज ठाकरेंना धक्का: संभाजीनगरातील निष्ठावान शिलेदार शिंदेंच्या सोबतीला, जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकरांचा शिवसेनेत प्रवेश – Chhatrapati Sambhajinagar News
मुंबईत एकीकडे राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती केली असतानाच, आता छत्रपती संभाजीनगरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) मोठे खिंडार…
