Amravati Municipal Elections: Congress expelled from two municipalities | अमरावती पालिका निवडणूक: काँग्रेस दोन नगरपालिकांतून हद्दपार: भाजपने 102 जागा जिंकत वर्चस्व राखले – Amravati News
अमरावती जिल्ह्यातील १० नगरपालिका आणि दोन नगरपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) मोठे यश मिळवले.…
