भाजप कार्यकर्त्यांचा 'युती तोडा'चा नारा!:संभाजीनगरमध्ये भाजप-सेना युतीची घोषणा होताच राडा, मंत्री अतुल सावेंची गाडी अडवली
छत्रपती संभाजीनगरमध्ये आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘कीज हॉटेल’ येथे भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार…
