अर्थसंकल्पीय अधिवेशन:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाचा अहवाल सादर करणार
राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात राज्यभरातील प्रश्नांचे पडसाद उमटताना दिसत आहेत. आज होणाऱ्या अधिवेशनात देखील विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणार आहेत. तर…
