छत्रपती संभाजीनगर महापौरपदासाठी भाजपमध्ये तीन गट:अंतिम निर्णय आता पक्षश्रेष्ठीच घेणार, भाजप धक्कातंत्राचा अवलंब करणार
महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष प्रथमच बहुमताजवळ गेला. महापौरपद खुल्या प्रवर्गासाठीच्या आरक्षणाला सुटले आहे. भाजपमध्ये अनेक प्रबळ दावेदार गुडघ्याला बाशिंग…
