शंभरावर उमेदवारांना नोटीस: निवडणूक खर्च सादर न केल्याने कारवाई:राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पुढील कारवाईची दिशा ठरणार
निवडणूक निकाल जाहीर झाल्यापासून एका महिन्याच्या आत निवडणूक खर्चाचा अहवाल सादर न केल्याने जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या शंभराहून अधिक उमेदवारांना…
