युरोजेनिटल कर्करोगाचे प्रमाण वाढतेय:डॉ. कुलकर्णींनी चिंता व्यक्त केली; वेळेवर निदान व उपचाराने यावर मात शक्य
देशभरात प्रोस्टेट, मूत्रपिंड, मूत्राशय आणि अंडकोषाच्या कर्करोगासह युरोजेनिटल कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. ही बाब गंभीर आणि चिंताजनक असल्याचे आंतरराष्ट्रीय…
