Local NEWS

फार्मसी विद्यार्थ्याचा तलावात बुडून मृत्यू:राऊत कुटुंबाने गमावला एकुलता एक मुलगा

अमरावती येथे धुलीवंदनाच्या दिवशी माळेगाव तलावात बुडून एका फार्मसी विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. कार्तिक राऊत असे या विद्यार्थ्याचे नाव असून,…

Local NEWS

बदलापूर 'बीजांड विक्री' रॅकेट प्रकरण:दोषींवर कठोर कारवाई केली जाणार, राज्यमंत्री योगेश कदम आक्रमक

ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या शरीरातील बीजांडांची बेकायदेशीररीत्या काढणी व विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार…

Local NEWS

साताऱ्यात कोयता गँगची धिंड:करंजे नाक्यावरील हल्लेखोरांना पोलिसांनी घटनास्थळी फिरवले

सातारा शहरातील करंजे येथील गॅरेज चालकावर कोयत्‍याने प्राणघात हल्‍ला करणार्‍यांना बुधवारी पोलिसांनी घटनास्‍थळ दाखवण्यासाठी तेथे फिरवले. हल्‍लेखोरांना तेथे आणल्‍याचे समजताच…

Local NEWS

अडचणी अनंत असल्या तरी सत्कार्यासाठी लोक धावूनही येतात;निराधारांची आई प्रीती संतोष गर्जे यांचे प्रतिपादन

नांदेड (प्रतिनिधी )- शंभरावरून अधिक निराधार मुलांचे संगोपन करताना पायाभूत सुविधांचा अभाव होता, पावलापावलावर अपमान सहन करावा लागला, काट्याकुट्यांचा प्रवास…

Local NEWS

राज्यातील दोन आयएएस अधिकाऱ्यांची बदली:नागपूरचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरींची पुण्याला रवानगी; योगेश म्हसे आता मंत्रालयात सचिव

राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या या सातत्याने होत आहेत. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहराच्या अर्थात नागपूर महापालिकेच्या आयुक्तांची बदली करण्यात…

Local NEWS

‘हल्ला-महल्ला’ मिरवणूक उत्साहात संपन्न

नांदेड (प्रतिनिधी) – बोले सो निहाल… सत श्री अकालच्या जयघोषात आज सचखंड श्री हजूर साहेब येथून निघालेली पारंपरिक हल्ला-महल्ला मिरवणूक…

Local NEWS

लातूरमध्ये राज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती महावीर केसरी स्पर्धा 2026:विश्व शांती केंद्र, एमआयटी पुणेतर्फे दादाराव कराड स्मृती प्रित्यर्थ आयोजन

विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने राष्ट्रधर्मपूजक-दादाराव कराड स्मृती राज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती महावीर…

Local NEWS

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर विस्तारासाठी संशोधन केंद्राची मागणी

नांदेड (प्रतिनिधि) – भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसराचा विस्तार करून त्या ठिकाणी अत्याधुनिक संशोधन केंद्र स्थापन करावे,…

Local NEWS

जिंतूर-सेनगाव मार्गावर भीषण अपघात:येलदरी पुलावरून पिकअप पाण्यात कोसळली, चालकाचा करुण अंत

सेनगाव ते जिंतूर मार्गावर येलदरी धरणासमोरील पुलावरून पिकअप वाहन कोसळून झालेल्या अपघातात चालकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी ता.…