Local NEWS

मुख्यमंत्र्यांचा मुस्लिमांवर बंदुकीतून निशाणा आणि राजकारणातील ध्रुवीकरणाचा नवा वाद 

आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांच्याशी संबंधित व्हिडिओ प्रकरणाने देशातील राजकारणात पुन्हा एकदा ध्रुवीकरणाच्या राजकारणावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.…

Local NEWS

अहिल्यानगरमध्ये 'तोरल इंडिया' प्रकल्पाचे उद्घाटन:टीकाकारांना कृतीनेच उत्तर; दावोसमधील 75% करार पूर्णत्वाकडे – CM फडणवीस

“दावोसमध्ये आम्ही गेल्यावर्षी १६ लाख कोटींचे करार केले होते आणि अत्यंत आनंदाची बाब म्हणजे त्यातील ७५ टक्के करार आज पूर्णत्वाकडे…

Local NEWS

Mumbai Builder Office Vandalized Over Marathi Youth Assault; VBA Protests

प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीने एका मराठी तरुणास जातीवाच शिवीगाळ करत मारहाण करणाऱ्या सुशील रहेजा नामक बिल्डरला चांगलाच धडा…

Local NEWS

पंचशिल बुद्ध विहार विश्वनाथ नगर नांदेड येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती मोठ्या उत्साहात साजरी

नांदेड – भीम क्रांती महिला मंडळाच्यावतीने पंचशिल बुद्ध विहार विश्वनाथ नगर (हनुमान गड स्थीत) नांदेड येथे दि.7 फेब्रुवारी 2026 शनिवार…

Local NEWS

CTET Exam Chhatrapati Sambhajinagar Female Candidates Mangalsutra Removal

छत्रपती संभाजीनगरमध्ये आज केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेच्या (CTET) निमित्ताने एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. परीक्षेच्या कडक नियमावलीचा फटका महिला…

Local NEWS

मौजे पिंपरी महिपाल​ येथे रमाई जयंती उत्साहात साजरी

लिंबगाव (प्रतिनिधी)- पिंपरी महिपाल​ येथे माता रमाई जयंती साजरी करण्यात आली आणी मिरवणूक काढण्यात आली​.  मिरवणुकी दरम्यान शालेय विद्यार्थ्यांनी विवि​ध  कला…

Local NEWS

लिगो प्रकल्पासाठीच्या रस्ता रुंदीकरणास शेतकऱ्यांचा विरोध:40 फुट रुंदीचा रस्ता 80 फुट रुंद कसा करणार, भूसंपादन केले नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप

देशातील पहिल्या लिगो प्रकल्पासाठीच्या रस्ता रुंदीकरणासाठी तीन गावांतील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला असून आधी भूसंपादन करा मगच रस्ता करू देणार…

Local NEWS

मोहोळमध्ये 'हॉटेल'वर आढळल्या ईव्हीएम मशीन:राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांचा गंभीर आरोप, राखीव मशीन असल्याचा प्रशासनाचा दावा

जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी संपत असतानाच मोहोळ शहराजवळील ‘हॉटेल स्वराज्य’ येथे मध्यरात्रीच्या सुमारास हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. काही लोक…

Local NEWS

सिंहस्थ कुंभमेळ्यात नाशिकच्या ‎विकासासाठी युतीचा निर्णय:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमहापौरांसह नगरसेवकांच्या भेटीत संवाद‎

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या‎पार्श्वभूमीवर नाशिकच्या‎सर्वांगीण विकासासाठी‎भाजपसोबत युती करण्याचा‎निर्णय घेतला असून, नाशिकच्या ‎‎विकासासाठी निधी कमी पडू‎दिला जाणार नाही, असे‎आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ ‎‎शिंदे यांनी…

Local NEWS

राजनापूर्णा येथे अवैध वाळू वाहतूक:महसूल विभागाच्या पथकाची कारवाई

राजनापूर्णा परिसरात अवैध वाळू वाहतुकीवर महसूल विभागाने कारवाई करत ट्रॅक्टर जप्त केल्याची घटना शनिवारी ७ फेब्रुवारीला सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या…