महिनाभरात 1854 गुन्हे दाखल, 20 कोटी 42 लाखांचा मुद्देमाल हस्तगत
नांदेड – पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी, दिनांक 1 ते 31 जुलै, 2026 दरम्यान, नांदेड परिक्षेत्रात अवैध दारू, गुटखा, मटका, जुगार, अंमली पदार्थ, घातक शस्त्रे इत्यादी विरोधी मोहिम उघडली होती. नांदेड परिक्षेत्रात…
