आपण माणसं राहिलो नाही, झोंबी झालो आहोत:विद्यार्थ्यांवरील लाठीमारानंतर अभिनेता समीर चौघुले संतापले, ट्रोलर्सनाही सुनावलं
नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला आता विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून पाठिंबा मिळत आहे. दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर…
