केतनच्या हत्येसाठी लोहगड निश्चित करण्यापूर्वी अन्य ठिकाणांची पाहणी:केतनला जखमी करण्यासाठी ‘सुपारी’ देण्याच्या पर्यायावर चर्चा
केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील तपासात कटाच्या नियोजनासंदर्भातील आणखी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. केतनचा मृत्यू अपघात असल्याचे भासवण्यासाठी लोहगड किल्ल्याची…
