आता 'गाव तिथे एसटी' नव्हे, 'आदिवासी पाडा तिथे एसटी'!:राज्य परिवहन मंडळाची घोषणा, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली माहिती
सह्याद्रीच्या धुक्याने वेढलेल्या डोंगररांगा असोत की मेळघाटचे दुर्गम भाग, आता प्रत्येक आदिवासी पाड्यापर्यंत ‘लालपरी’ पोहोचणार आहे. ‘केवळ गाव तिथे एसटी…
