दोन आठवड्यांत जॅकवेलमधून 200 एमएलडी पाणी उपसा होऊ शकतो सुरू:संभाजीनगर मनपा आयुक्तांची उच्च न्यायालयात ग्वाही, 80 टक्के शहराला 2 दिवसांआड पाणीपुरवठा शक्य
पुढील दोन आठवड्यांत जॅकवेलमधून 200 एमएलडी पाणी उपसा सुरू होऊ शकतो. त्यापैकी 176 एमएलडी पाणी महापालिकेला मिळेल. त्यातून 80 टक्के…
