कीर्तन, पुष्पवृष्टी आणि महाप्रसाद वाटपाने तुकाराम बीज:हजारो भाविकांची उपस्थिती, विठ्ठल मंदिरासह वाखरी पालखी तळावरही सामूहिक आरती
‘तुका म्हणे आता, उरलो उपकारापुरता…’ अशा शब्दांतून जनमानसाला भक्तीची वाट दाखवणाऱ्या जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा ३७७ वा बीज…
