बारड (प्रतिनिधी)- पोलीस ठाणे बारडच्या हद्दीतून एक 14 वर्षीय बालक हरवला आहे. बारड पोलिसांनी जनतेला आवाहन केले आहे की कोणाचा मुलगा सापडला तर त्यांनी बारड पोलिस ठाण्यात माहिती द्यावी .
बारड येथील किशन उर्फ साई नंदकुमार कुलकर्णी हा 14 वर्षे वय असलेला बालक हरवला आहे.. फोटोमधील बालक कोणाला कोठे दिसला जनतेने त्यांनी माहिती बारड येथे संपर्क साधून माहिती द्यावी. सोबतच दिलेल्या तीन मोबाईल क्रमांकावर संपर्क करून त्या संदर्भाची माहिती देता येईल.
संपर्क क्रमांक: 9421766131- 9766668493- 7045089505Post Views: 32
