Agricultural Advisory | शेतकऱ्यांनो पुढचे पाच दिवस पिकासाठी हवामान आहे धोक्याचे, तज्ज्ञांकडून जाणून घ्या कृषी सल्ला
Agricultural Advisory | भारतीय हवामान विभाग अंदाजानुसार, पुढील पाच दिवस दिनांक 7 ते 11 जून दरम्यान आकाश आंशिक ढगाळ राहण्याची शक्यता आहे. 8, 9, 10 व 11 जून रोजी हवामान (Agricultural Advisory) कोरडे राहण्याची अधिक शक्यता आहे. 7 जून रोजी तुरळक ठिकाणी खूप हलक्या ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची अधिक शक्यता आहे. चला तर मग […]
Continue Reading