Close Menu

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    केंद्रातील रिक्त पदे 10 वर्षांत दुप्पट:4.2 लाखांवरून 8.24 लाखांवर; सरकारी कंपन्यांत 49% कर्मचारी कंत्राटी, पूर्वी 19% होते

    August 23, 2026

    पाक संरक्षण कराराच्या नावाखाली करतोय शस्त्रास्त्र साठ्यात वाढ:तुर्किएकडून ड्रोनचा पुरवठा, 60 तासांत अनेक लष्करी विमाने पोहोचली

    August 23, 2026

    चोक्कलिंगम यांनी अमरावतीत घेतला ‘एसआयआर’चा आढावा:मतदार यादीच्या विशेष पुनरिक्षणाला मुदतवाढ, प्रारूप यादी 31 ऑगस्टला

    August 23, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram Vimeo
    NandedLive.com
    Subscribe Login
    • All NEWS
      1. GLOBAL
      2. NANDED
      3. MAHARASHTRA
      4. NATIONAL
      5. ENTERTAINMENT
      6. View All

      पाक संरक्षण कराराच्या नावाखाली करतोय शस्त्रास्त्र साठ्यात वाढ:तुर्किएकडून ड्रोनचा पुरवठा, 60 तासांत अनेक लष्करी विमाने पोहोचली

      August 23, 2026

      अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यावसायिकाची हत्या:19 वर्षांच्या मुलीसमोर दरोडेखोराने वडिलांना गोळी मारली, आरोपी घटनास्थळावरून फरार

      August 23, 2026

      पेंटागॉनमध्ये किचन कॅबिनेट:अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांची पत्नी हल्ल्याच्या योजनेसाठी गुप्त बैठकीत बसल्या, कर्मचारीही निवडत आहेत

      August 23, 2026

      कॅनडाचे PM म्हणाले- अमेरिका आणि आमच्यात युद्धासारखी परिस्थिती:ट्रम्प यांच्या शुल्कांना हल्ला म्हटले; अमेरिकेवर प्रति-शुल्क लावण्याची घोषणा केली

      August 23, 2026

      अवैध रेती उपसा आणि तीरट जुगारावर पोलिसांचा धडाका; 47 लाख 84 हजारांचा मुद्देमाल जप्त

      August 23, 2026

      हिमायतनगरात हातातील रोकड हिसकावली; लोह्यात घरफोडीत २.९५ लाखांचा ऐवज लंपास

      August 23, 2026

      इकॉनॉमिक डी-डे – वॉशिंग्टन आणि तेहरानमधील टोकाचा संघर्ष आणि जागतिक अर्थव्यवस्थेपुढील संकट

      August 23, 2026

      नियमबद्ध प्रवासाला प्रोत्साहन देण्यासाठी नांदेड विभागाची सघन तिकीट तपासणी मोहीम; ₹4.25 लाखांचा महसूल वसूल

      August 23, 2026

      चोक्कलिंगम यांनी अमरावतीत घेतला ‘एसआयआर’चा आढावा:मतदार यादीच्या विशेष पुनरिक्षणाला मुदतवाढ, प्रारूप यादी 31 ऑगस्टला

      August 23, 2026

      पायाच्या असह्य वेदनेला कंटाळून:तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

      August 23, 2026

      मोर्शीत विहिरीत आढळले वृद्ध महिलेचे प्रेत:काटपूर गावात खळबळ, पोलीस तपास सुरू

      August 23, 2026

      राजकमल चौकातील खड्डा 15 दिवसांपासून उघडा:मनपा मुख्यालयाजवळ दुर्लक्ष; अपघाताची भीती

      August 23, 2026

      केंद्रातील रिक्त पदे 10 वर्षांत दुप्पट:4.2 लाखांवरून 8.24 लाखांवर; सरकारी कंपन्यांत 49% कर्मचारी कंत्राटी, पूर्वी 19% होते

      August 23, 2026

      भ्रष्टाचार आणि अंमली पदार्थांसाठी सिंगापूरसारखा कायदा आणा:जोहोचे संस्थापक श्रीधर वेम्बू यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांच्याकडे केली मागणी

      August 23, 2026

      पत्नीने CCTV बंद केले, भावांनी पतीला मारहाण केली:दिल्लीत अभियंत्याच्या मृत्यू प्रकरणात खुलासा; आतापर्यंत चार आरोपींना अटक

      August 23, 2026

      अनमोल क्वात्राचा पंजाबी गायकाशी वाद का झाला:पॉडकास्टसाठी ₹2-₹3 लाख मागितल्याने मैत्री बिघडली; सोशल वर्कर म्हणाले- आज पुरावे येतील

      August 23, 2026

      'टॉक्सिक' चित्रपटाच्या कार्यक्रमात मोठा अपघात:मोठा साउंड-बॉक्स कोसळल्याने दोन विद्यार्थी जखमी, एक मुलगी बेशुद्ध; यश मंचावर उपस्थित

      August 23, 2026

      अभिनेत्री तापसी पन्नूच्या विधानावर कंगना रनोट संतापल्या:म्हणाल्या- बी-ग्रेड चित्रपटासाठी 'स्वस्त कॉपी'ने सर्व मर्यादा ओलांडल्या

      August 23, 2026

      रुग्णालयाच्या बाहेर दिसले गोविंदा:दुसऱ्या लग्नाच्या दाव्यावर मॅनेजरने दिली प्रतिक्रिया; खोट्या बातम्यांबद्दल अभिनेत्याने नोटीस जारी केली

      August 23, 2026

      अभिनेत्री ते उद्योजिका: अमृता खानविलकरची 'अमूल्य' भरारी!:'अमूल्यवैभव' प्रदर्शनाला एकनाथ शिंदेंची सदिच्छा भेट, एकाच छताखाली 61 ब्रँड्सचे भव्य प्रदर्शन

      August 23, 2026

      केंद्रातील रिक्त पदे 10 वर्षांत दुप्पट:4.2 लाखांवरून 8.24 लाखांवर; सरकारी कंपन्यांत 49% कर्मचारी कंत्राटी, पूर्वी 19% होते

      August 23, 2026

      पाक संरक्षण कराराच्या नावाखाली करतोय शस्त्रास्त्र साठ्यात वाढ:तुर्किएकडून ड्रोनचा पुरवठा, 60 तासांत अनेक लष्करी विमाने पोहोचली

      August 23, 2026

      चोक्कलिंगम यांनी अमरावतीत घेतला ‘एसआयआर’चा आढावा:मतदार यादीच्या विशेष पुनरिक्षणाला मुदतवाढ, प्रारूप यादी 31 ऑगस्टला

      August 23, 2026

      'टॉक्सिक' चित्रपटाच्या कार्यक्रमात मोठा अपघात:मोठा साउंड-बॉक्स कोसळल्याने दोन विद्यार्थी जखमी, एक मुलगी बेशुद्ध; यश मंचावर उपस्थित

      August 23, 2026
    • EXPLORE NANDED
      • Add Listing
      • Dashboard
    • ABOUT US
    • Contact
    NandedLive.com
    • Home
    • GLOBAL
    • MAHARASHTRA
    • Technology
    • Buy Now
    Home»ENTERTAINMENT»अभिनेत्री ते उद्योजिका: अमृता खानविलकरची 'अमूल्य' भरारी!:'अमूल्यवैभव' प्रदर्शनाला एकनाथ शिंदेंची सदिच्छा भेट, एकाच छताखाली 61 ब्रँड्सचे भव्य प्रदर्शन
    ENTERTAINMENT

    अभिनेत्री ते उद्योजिका: अमृता खानविलकरची 'अमूल्य' भरारी!:'अमूल्यवैभव' प्रदर्शनाला एकनाथ शिंदेंची सदिच्छा भेट, एकाच छताखाली 61 ब्रँड्सचे भव्य प्रदर्शन

    adminBy adminAugust 23, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अभिनयाच्या सोबतीने उद्योजिका झालेली अमृता खानविलकर सध्या तिच्या ‘अमूल्य’ या साडी ब्रॅंडमुळे विशेष चर्चेत असून नुकतेच ठाणे क्लब येथे भरलेल्या अमूल्यवैभव या प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद मिळतोय. अमृताच्या ‘अमूल्य’ या ब्रँड सोबत अजून 61 स्टॉल या प्रदर्शनात बघायला मिळतात. सणासुदीसाठी शॉपिंग करण्यासाठी अमूल्यवैभव हे वन स्टॉप डेस्टिनेशन ठरत आहे. ब्रॅंड सुरू करून अवघ्या पाच महिन्यात तिने अमूल्य सोबत विविध 61 लाइफस्टाईल ब्रॅंड एका छताखाली घेऊन येऊन अमूल्यवैभव सारख खास प्रदर्शन भरवल आणि या प्रदर्शनाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदिच्छा भेट दिली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खास भेट देऊन त्यांनी अमृता खानविलकर हिच्या अमुल्य स्टॉलला देखील भेट देऊन पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांनी नवनवीन उद्योजिकाना प्रोत्साहित केलं आहे. अभिनय, निर्मिती आणि आता उद्योजिका म्हणून अमृता खानविलकरचा प्रवास हा कायम अनेक महिलांना प्रोत्साहन देणारा आहे यात शंका नाही. येणाऱ्या काळात अमृता “रक्तफळ” या चित्रपटात दिसणार असून यांच्या सोबतीने अजून बहुआयामी व्यक्तीरेखा साकारताना दिसणार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
    Previous Articleराजकमल चौकातील खड्डा 15 दिवसांपासून उघडा:मनपा मुख्यालयाजवळ दुर्लक्ष; अपघाताची भीती
    Next Article कॅनडाचे PM म्हणाले- अमेरिका आणि आमच्यात युद्धासारखी परिस्थिती:ट्रम्प यांच्या शुल्कांना हल्ला म्हटले; अमेरिकेवर प्रति-शुल्क लावण्याची घोषणा केली
    admin
    • Website

    Related Posts

    'टॉक्सिक' चित्रपटाच्या कार्यक्रमात मोठा अपघात:मोठा साउंड-बॉक्स कोसळल्याने दोन विद्यार्थी जखमी, एक मुलगी बेशुद्ध; यश मंचावर उपस्थित

    August 23, 2026

    अभिनेत्री तापसी पन्नूच्या विधानावर कंगना रनोट संतापल्या:म्हणाल्या- बी-ग्रेड चित्रपटासाठी 'स्वस्त कॉपी'ने सर्व मर्यादा ओलांडल्या

    August 23, 2026

    रुग्णालयाच्या बाहेर दिसले गोविंदा:दुसऱ्या लग्नाच्या दाव्यावर मॅनेजरने दिली प्रतिक्रिया; खोट्या बातम्यांबद्दल अभिनेत्याने नोटीस जारी केली

    August 23, 2026

    'ये रिश्ता क्या कहलाता है' अभिनेता मोहसिनने केला साखरपुडा:तमन्नासोबत फोटो शेअर केले; म्हणाले- पहिल्या नजरेतच वाटले जीवनसाथी मिळाली

    August 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    FEATURED BUSINESS
    Hajime Robot Restaurant
    Hajime Robot Restaurant
    Jekyll & Hyde Club
    Jekyll & Hyde Club
    New York City, NY
    New York City, NY
    Sultan’s Tent and Cafe
    Sultan’s Tent and Cafe
    Demo
    Our Picks

    Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

    January 13, 2021

    The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

    January 13, 2021

    How to Make Perfume Last Longer Than Before

    January 13, 2021

    Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

    January 13, 2021
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo
    Don't Miss
    NATIONAL

    केंद्रातील रिक्त पदे 10 वर्षांत दुप्पट:4.2 लाखांवरून 8.24 लाखांवर; सरकारी कंपन्यांत 49% कर्मचारी कंत्राटी, पूर्वी 19% होते

    By adminAugust 23, 20260

    गेल्या दशकात केंद्र सरकारच्या रिक्त पदांची संख्या जवळपास दुप्पट झाली. 2015 मध्ये 4.21 लाख पदे…

    पाक संरक्षण कराराच्या नावाखाली करतोय शस्त्रास्त्र साठ्यात वाढ:तुर्किएकडून ड्रोनचा पुरवठा, 60 तासांत अनेक लष्करी विमाने पोहोचली

    August 23, 2026

    चोक्कलिंगम यांनी अमरावतीत घेतला ‘एसआयआर’चा आढावा:मतदार यादीच्या विशेष पुनरिक्षणाला मुदतवाढ, प्रारूप यादी 31 ऑगस्टला

    August 23, 2026

    'टॉक्सिक' चित्रपटाच्या कार्यक्रमात मोठा अपघात:मोठा साउंड-बॉक्स कोसळल्याने दोन विद्यार्थी जखमी, एक मुलगी बेशुद्ध; यश मंचावर उपस्थित

    August 23, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Our Picks

    Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

    January 13, 2021

    The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

    January 13, 2021

    How to Make Perfume Last Longer Than Before

    January 13, 2021
    Featured Listings
    listing image

    Hajime Robot Restaurant

    0 (0 reviews)
    $140.00
    listing image

    Jekyll & Hyde Club

    0 (0 reviews)
    $140.00
    listing image

    New York City, NY

    0 (0 reviews)
    $$$$
    listing image

    Sultan’s Tent and Cafe

    0 (0 reviews)
    $150.00
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • GLOBAL
    • MAHARASHTRA
    • Technology
    • Buy Now
    © 2026 NANDEDLIVE.COM by Portal Infosis.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?