Month: October 2026

नांदेड पोलीस दलातील ५ अधिकारी-अंमलदारांना सन्मानपूर्वक निरोप

पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या हस्ते सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड पोलीस दलात दीर्घकाळ निष्कलंक व प्रामाणिक सेवा बजावून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या एका पोलीस अधिकाऱ्यासह चार…

लोकशाहीच्या रक्षणासाठी ‘मी भारत प्रेमी’चा पायी मोर्चा:पुण्यात नागरिक सहभागी; संविधानाचा सन्मान आणि देशाची एकता-अखंडता जपण्याचा संदेश

देशातील लोकशाही व्यवस्था आणि संस्थांचे रक्षण करण्यासह अराजकतेला विरोध करण्याच्या उद्देशाने ‘मी भारत प्रेमी’च्या वतीने पायी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय संविधानाचा सन्मान, देशाची एकता आणि अखंडता टिकविण्याचा संदेश…

अखिलेश म्हणाले- सरदार पटेलांचा मार्ग समाजवादी होता:भाजपाने 10 वर्षांत उत्तर प्रदेशला मागे ढकलले, विधानसभा निवडणुकीत भाजपाचा सफाया निश्चित

समाजवादी पक्षाने शुक्रवारी प्रदेश मुख्यालयासह सर्व जिल्यांमध्ये सरदार वल्लभभाई पटेल आणि समाजवादी विचारवंत आचार्य नरेंद्र देव यांची जयंती साजरी केली. लखनौ येथील सपा मुख्यालयातील डॉ. राममनोहर लोहिया सभागृहात पक्षाचे राष्ट्रीय…

पुणे पोलिसांना हुलकावणी देऊन पॉस्कोचा  संशयित हादगाव मध्ये  लॉजच्या  खिडकीतून पसार

हदगाव (प्रतिनिधी) – दिघी,पुणे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका अल्पवयीन मुलीच्या अपहरणाच्या गुन्ह्यातील संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर, पुणे पोलिसांच्या पथकाचा मुक्काम असताना आरोपी लॉजच्या खिडकीतून पळून गेल्याची खळबळजनक घटना समोर आली…

राज ठाकरेंकडून संजय राऊत यांच्या 'बोध कीर्तन' पुस्तकाचे कौतुक:म्हणाले, 'बोधनकरांपासून सुरू झालेला प्रवास बोध कीर्तनापर्यंत येईल, असं वाटलं नव्हतं'

शिवसेना (ठाकरे गटाचे) खासदार संजय राऊत यांच्या ‘बोध कीर्तन’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज (31 ऑक्टोबर) सायंकाळी दादर येथील शिवसेना भवनासमोरील ब्राह्मण सहाय्यक संघ येथे पार पडत आहे. या सोहळ्याला…

आझम यांना तुरुंगाबाहेर ED ने ताब्यात घेतले:म्हटले- मुस्लिम असल्याची शिक्षा मिळतेय; 11 महिन्यांनंतर तुरुंगातून सुटले होते

सपा नेते आझम खान मुलगा अब्दुल्लासोबत ११ महिन्यांनंतर रामपूर तुरुंगातून बाहेर आले; मात्र आझम यांना तुरुंगाच्या गेटवरूनच ईडीने ताब्यात घेतले. बाहेर येताच अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी आझम यांची चौकशी केली…

रविवारी नांदेडमध्ये डॉ. विलासराज भद्रे यांना श्रद्धांजली सभा

नांदेड, (प्रतिनिधी)- नाट्य लेखक, रंगकर्मी दिवंगत डॉ विलासराज भद्रे यांना उद्या १ नोव्हेंबर २०२६ रोजी नांदेड येथे साहित्य, कला आणि वैचारिक क्षेत्रातील मान्यवराकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. नांदेडच्या पूर्णा…

नालासोपाऱ्यात सात मजली इमारतीची लिफ्ट थेट तळमजल्यावर कोसळली:8 जण गंभीर जखमी, रहिवाशांनी दरवाजा तोडून बाहेर काढले

नालासोपारा पश्चिमेकडील एका सात मजली इमारतीत लिफ्ट कोसळल्याची धक्कादायक घटना शनिवारी (31 ऑक्टोबर) दुपारी घडली. इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून आठ जणांना घेऊन खाली येत असलेली लिफ्ट अचानक वेगाने थेट तळमजल्यावर आदळली.…

Omar Abdullah Marries Nidhi Razdan; Jammu Kashmir CM Shares Photo

नवी दिल्ली2 तासांपूर्वी कॉपी लिंक जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी माजी पत्रकार निधी राजदान यांच्याशी लग्न केले आहे. ओमर यांनी शनिवारी दोघांचे 2 फोटो पोस्ट करत लिहिले- ‘काल एका नव्या…

शेतकरी हत्या प्रकरणाला नवे वळण; शेख अहमदची पोलीस कोठडी दोन दिवसांनी वाढवली

फायनान्सच्या वसुलीचा मुद्दा ऐरणीवर; मृत चंद्रकांत शिंदे नेमके कोणत्या फायनान्सचे ग्राहक होते, याबाबत नवा प्रश्न नांदेड (प्रतिनिधी) – शेतकरी हत्या प्रकरणातील नऊ आरोपींपैकी आज सहा आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत संपली.…