कन्नडच्या आरोग्य अधिकारी कार्यालय रस्त्याची दुरवस्था:प्रशासनाने तत्काळ लक्ष देण्याची मागणी
कन्नड शहर आणि तालुक्यातील नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रांचा संपूर्ण प्रशासकीय कारभार हाकणाऱ्या तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाकडे जाण्यासाठीच्या रस्त्याची दुरवस्था झाली…
