महापालिका क्षेत्रात आजपासून 15 मेपर्यंत स्वगणना उपक्रम:आयुक्त डाॅ. सुनील लहाने यांची माहिती; नागरिकांसाठी मार्गदशर्क सूचना जारी
महानगरपालिका क्षेत्रात २०२६ ची जनगणना १ मे २०२६ रोजी सुरू होईल. पहिल्या टप्प्यात नागरिकांना १ ते १५ मे दरम्यान स्व-गणना...
