महाराष्ट्रात पावसाची जोरदार एन्ट्री!:सहा जिल्ह्यांना यलो अलर्ट, तर मुंबईकरांना मात्र करावा लागणार उकाड्याचाच सामना
अलनिनोचा प्रभाव आणि हवामान खात्याचे जुने अंदाज फेटाळून लावत महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार चाहूल लागली असून, येत्या 3-4 दिवसांत राज्यातील...
